Friday, May 18, 2012

Bluffmaster review


ब्लुफ्फमास्टर पिक्चर खूप छान आणि हलकीफुलका आहे, अंकुश चौधरी ने 3 कॅरेक्टर्स व्यवस्थित रित्या उभे केले आहेत, तेजु चा कॅरक्टर मात्र टिपिकल हिंदी चित्रपटातील नायिके सारखा दाखवला गेला आहे (पिक्चर मधला तिचा वावर सहज आणि सुरेख आहे, तिचे डोळे तिच्या पेक्षा जास्ती बोलतात हे मात्र खरे), अर्थात त्यात तिने तिला दिली गेले ली भूमिका मात्र छान साकारली आहे, काही जोक्स ओल्ड फॅशंड वाटात पण काही सीन्स मधे मात्र धमाल येते. पुष्कर, किशोरी अंबिये, मंगेश देसाई ची कामे पण छान आहेत... म्यूज़िक च्या बाबतीत, डाइरेक्टर ने सेफ गमे खेळ ला आहे असे वाटते, एक टाइटल ट्रॅक आणि एक मधे सॉँग हे सोडला तर म्यूज़िक मधे फार सा काही नाही. माझया मते त्यांना ब्लूफमास्टर (हिंदी चित्रपटा) सारखेच काही गाणे टाकता आले असते पण एकंदर, निखळ करम्णुक म्हणून ही मूवी बघायला काही ही हरकत नाही